Maha SSC Board Exam Hall Tickets 2022

 Maha SSC Board Exam Hall Tickets : Students will get confirmation cards for the tenth assessment directed by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education from today (February 18). Further subtleties are as per the following:-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेचे प्रवेशपत्र आजपासून (दिनांक 18) फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अन्य महत्वाच्या भरती ✅खुशखबर - MSRTC पुणे विभागातर्फे विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु!! ✅महत्त्वाचे - अंगणवाडी सेविकांची 939 पदे रिक्त!! ✅12 वी उत्तीर्णांना उत्तम संधी - SSC अंतर्गत अंदाजे 4700+ पदांची नवीन भरती सुरू; 80 हजारपर्यंत मिळेल पगार ✅नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी; HCL करणार बंपर भरती!! ✅महानिर्मिती मध्ये होणार 2500 हून अधिक पदांवर कामगार भरती!! ✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App Maha SSC Board Exam Hall Tickets Maha SSC Board Exam Hall Tickets : Hall tickets for the tenth test will be accessible to understudies online from February 18. The tenth Practical Examination will be held from 25th February to fourteenth March 2022. The composed test is being led from March 15 to April 4, 2022. Further subtleties are as per the following:- दहावी परीक्षेसाठी हॉल तिकीट विद्यार्थ्यांना १८ फेब्रुवारीपासून ऑनलाइन पद्धतीने मिळणार आहेत. दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ या कालावधीत होणार आहे. लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. Maha SSC Board Exam Hall Tickets या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. SSC Exam 2022 Hall Ticket | www.mahahsscboard.in शाळांसाठी मंडळाच्या अशा आहेत सूचना - - ऑनलाइन प्रवेशपत्रे (Lobby Ticket)डाऊनलोड करून शाळांनी त्याचे प्रिंट काढून ते विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. - प्रवेशपत्रांचे प्रिंट देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येऊ नये. - हॉल तिकिटावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. - प्रवेश पत्रात विषय व माध्यम बदल असतील तर त्याची दुरुस्ती शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करायची आहे. - प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, जन्मस्थळ यासंदर्भातील दुरुस्ती शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे. - प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत (Duplicate)असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यायचे आहे. - फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. Maharashtra SSC Exam Timetable The tenth Practical Examination will be held from 25th February to fourteenth March 2022. The composed test is being led from March 15 to April 4, 2022.